दि.19.02.2020 रोजी
सकाळी 08.वा मॅरेथॉन स्पर्धा (मिनी मॅरेथॉन 5 किमी)
- प्रथम पारितोषिक-5001/- टू स्टार कन्स्ट्रक्शन(श्री.अमोल तांबे API, श्री.तुकाराम खामकर)
- द्वितीय पारितोषिक-3001/- युनिव्हर्सल करिअर अकॅडमी, करमाळा
- तृतीय पारितोषिक-2001/- ज्ञानेश्वरी कन्स्ट्रक्शन (श्री.बाळासाहेब कदम)
- चतुर्थ पारितोषिक-1001/- ठाकरे टूर्स अँड ट्रॅव्हल्स( ज्ञानेश्वर ठाकरे)
सकाळी 09.वा वक्तृत्व स्पर्धा
- प्रथम पारितोषिक-2001/- अरुण केसकर (सहायक संरक्षण अधिकारी)
- द्वितीय पारितोषिक-1001/- मावळा प्रतिष्ठान,शिवाजीनगर
वेळ - जास्तीत जास्त 10 मिनिटे
_________________________________________________
सकाळी 11.वा-शालेय जनरल नॉलेज स्पर्धा
- प्रथम पारितोषिक-2001/- श्री. उद्धव लांडे सर
- द्वितीय पारितोषिक-1001/- सुदाम तांबे, CRP
विषय प्रश्न व गुण
- इयत्ता 4 थी चा इतिहास 20 प्रश्न 40 गुण
- सामान्य ज्ञान 10 प्रश्न 20 गुण
- गणित 10 प्रश्न 20 गुण
- बुद्दीमत्ता. 10 प्रश्न 20 गुण
वेळ - 60 मिनिटे एकूण प्रश्न 50 एकूण गुण 100
_________________________________________________
दुपारी 01.वा- स्लो सायकलिंग स्पर्धा
- प्रथम पारितोषिक-1001/- श्री.भारत केसकर(पत्रकार,दिल्ली क्राईम)
- द्वितीय पारितोषिक-501/- माऊली भिल्लारे
दुपारी 4 वा. -रांगोळी स्पर्धा
- प्रथम पारितोषिक-1001/- श्री.दादा केसकर
- द्वितीय पारितोषिक-701 श्री जोतिराम सुर्वे
विषय - कोणताही ( सामाजिक संदेश देणाऱ्यास प्राधान्य)
वेळ - जास्तीत जास्त 10 मिनिटे
_________________________________________________
सायं. 07.वा-सोंगी भारुड
- प्रथम पारितोषिक-2101/- श्री दिलीप केसकर
- द्वितीय पारितोषिक-1501/- श्री.कोंडीराम केसकर
- तृतीय पारितोषिक-1001/- संदीप गरड
विषय - कोणताही ( सामाजिक संदेश देणाऱ्यास प्राधान्य)
_________________________________________________
सायं.8.30 वा- शिवचरित्र व्याख्यान (श्री. निशिकांत क्षिरसागर,पत्रकार दैनिक पुण्यनगरी)
========================================
========================================
दि.20/02/2020
सायं.06.वा- छत्रपती शिवाजी महाराज भव्य मिरवणूक सोहळा
- जि.प.प्रा.शाळा,देवगाव(बु)
_________________________________________________
सायं.07 वा- नृत्य स्पर्धा (वयोगट 16 च्या आत)
- प्रथम पारितोषिक-7001/- श्री.रमेश पवार (सभापती महिला व बालकल्याण समिती,उ.बाद)
- द्वितीय पारितोषिक-5001/- दीपक(आबा )भांडवलकर, (पं.स.सदस्य, परंडा)
- तृतीय पारितोषिक-3001/- श्री.नारायण जेकटे (जय शँकर कन्स्ट्रक्शन)
रात्री 08.30 वा ग्रामरत्न पुरस्कार वितरण सोहळा व गुणवणतांचा सत्कार समारंभ
========================================
========================================
दि.21/02/2020
सकाळी.09.वा- हॉलीबॉल स्पर्धा
- प्रथम पारितोषिक -11001/- मा. आ. श्री.तानाजी सावंत साहेब /मा. श्री.धनंजय सावंत (जि.प.उपाध्यक्ष)
- द्वितीय पारितोषिक-7001/- सौ.संध्या गणेश जेकटे (सरपंच जेकटेवाडी)
- तृतीय पारितोषिक-5001/- सौ. ताई सुरेश लांडे (अध्यक्षा,जनविकास सा.संस्था)
- चतुर्थ पारितोषिक- 3001/- सतीश हगारे (जय शंभूराजे कन्स्ट्रक्शन)
- पाचवे पारितोषिक-1001/-
- सहावे पारितोषिक-1001/-
- सातवे पारितोषिक-1001/-
- आठवे पारितोषिक-1001/-
सायं 6 वा जुगलबंदी भारुड
- प्रथम पारितोषिक-3001/- अनिल पाटील (युवा तालुकाध्यक्ष,भाजपा)
- द्वितीय पारितोषिक-2001/- नाना केसकर ( पत्रकार, दैनिक एकमत)
- तृतीय पारितोषिक-1001/- निलेश थोरात
रात्री 8 वा.- नृत्य स्पर्धा (अंतिम राउंड ) व बक्षीस वितरण
========================================
========================================
No comments:
Write Comments